Purushottam darvekar biography channel
प्रथितयश नाटककार, दिग्दर्शक, एकांकिकाकार असलेले पुरुषोत्तम व्यंकटेश दारव्हेकर हे नाटयक्षेत्रातले एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व. १ जून १९२६ रोजी दारव्हेकरांचा जन्म झाला. एम.ए. एल. एल. बी. आणि बी. टी. इ. पदव्या प्राप्त केल्यानंतर त्यांनी काही काळ हडस हायस्कूल, सुळे हायस्कूल इत्यादी ठिकाणी अध्यापनाचे कार्य केले.